अमेरिकेत लीयोनार्डो दा विंची ह्यांनी चित्रित केलेली इसा मसीह ह्यांची शेकडो वर्ष जुनी तसबीरिचा 45 कोटी डॉलर म्हणजे जवळ जवळ 3 हजार कोटी ह्या रेकॉर्ड ब्रेक किमतीला लिलाव झाला. ह्या तसबिरीचा लिलाव हा आतापर्यंत चा सगळ्यात महागडा लिलाव आहे. ज्याने हि तसबीर खरेदी केली त्याने बोली फोन वर लावली होती. आणि अजून हि ह्या तसबिरीची खरेदी कोणी केली त्यांचे समोर आलेले नाही. पेंटिंग चे नाव “ सल्वातोर मुंडी” आहे. ह्या पेंटिंग ने लिलावाने मे 2015 मध्ये पिकासोची पेंटिंग च्या “ विमीन ऑफ एल्जीयर्स” लिलावाचा रेकॉर्ड सुद्धा मोडला आहे. जी 17.94 कोटी डॉलर्स ला विकली गेली होती. लिओनार्डो दा विंची ची तसबीर 1950 च्या दशकात फक्त 45 पाऊंड म्हणजे फक्त 3900 रुपयांना विकली गेली होती. आणि 2005 साली हि तसबीर पुन्हा 10 हजार डॉलर्स विकली गेली.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews